Sukh Mhanje Nakki Kay Asta Fame Sanjay Patil Gets Engaged | ठरलं! ही आहे उदयची रिअल लाईफ देवकी
#Lokmatsakhi #SanjayPatilGetsEngaged #SukhMhanjeNakkiKayAsta

सध्या सिनेइंडस्ट्रीतील लगीनघाई पहायला मिळतेय. सुयश टिळक, रसिका सुनील यांच्यानंतर आता लवकरच आणखी एक मराठमोळा अभिनेता हा लग्नबंधनात अडकणारेय. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील एका अभिनेत्याचं लग्न ठरलं असून लवकरच त्याच्या लग्नाचा बार उडणारेय. हा अभिनेता आहे संजय पाटील. संजय मालिकेत जयदीपच्या भावाची म्हणजेच उद्य शिर्के पाटील ही भूमिका साकारत आहे. चला तर बघूया कोण आहे उद्याची रिअल लाईफ देवकी

( Chitrali VO )